Course Details

कोर्स 10

Fees: 0
Duration: 00

Discription

शेअर मार्केटच्या या प्रवासात आत्तापर्यंत आपण बेसिकपासून ट्रेडींगचे प्रकार, इन्ट्राडे व पोजीशनल ट्रेडींग, टेक्निकल एनालिसीस फंडामेंटल एनालिसीस, फ्युचर-ऑप्शन, करन्सी, कमोडिटी आणि म्युच्युअल फंडबाबत माहिती घेतली...

शेअर मार्केटबाबत माहीतीचा स्टडीचा आपला प्रवास ईथपर्यंत पूर्ण झालेला आहे... परंतु येथे जर आपणास सातत्याने यश मिळवायचं असेल तर या सर्व टेक्निकल गोष्टींबरोबर सायकॉलॉजीकल गोष्टींची पण जोड आवश्यक आहे... त्या म्हणजे शेअर मार्केटमध्ये व्यवहार करताना आपली मानसिकता कशी असावी? कुठलाही निर्णय घेताना आपण कसं वागलं पाहिजे? आपल्यावर कोण-कोणती बंधनं असण आवश्यक आहे? म्हणजे आपणास काही रूल्स पाळावे लागतील... ते म्हणजे ट्रेडींगचे गोल्डन रूल्स... बघुया कोण-कोणते आहेत ते रूल्स...