Course Details

कोर्स 09

Fees: 0
Duration: 2 Months

Discription

येथे प्रत्येकाला आपला पैसा योग्य ठिकाणी इन्वेस्ट करून त्यातून चांगले रिटर्न मिळावे अशी अपेक्षा असते... यासाठी इन्वेस्टमेंटचे वेगवेगळे पर्याय आपण निवडतो... काही लोक फिक्स डिपॉझीट करतात... काही गोल्डमध्ये इन्वेस्ट करतात... काही एलआयसी सुरू करतात... तर काही शेअर मार्केटमध्ये इन्वेस्टमेंट करतात...

इन्वेस्टमेंटचा आणखी एक चांगला पर्याय आहे ज्याबाबत सर्वांनांच उत्सुकता असते... तो म्हणजे म्युच्युअल फंड्स होय... परंतु यामध्ये इन्वेस्टमेंट करण्याचं प्रमाण फारच कमी आहे... याचं कारण म्हणजे त्याबाबत माहिती नसणे... आणि तेच आपण आता आपण समजून घेणार आहोत... चला तर घेऊया म्युच्युअल फंड्सबाबत सर्व महिती...